शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

Satara: तीन कोटी लुटीतील मुख्य सूत्रधार पोलिसांना शरण, याप्रकरणी दहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 16:46 IST

कऱ्हाड : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाडनजीक तीन कोटीच्या लूटप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आसिफ सलिम शेख हा कऱ्हाड शहर पोलिस ...

कऱ्हाड : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाडनजीक तीन कोटीच्या लूटप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आसिफ सलिम शेख हा कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच दहा जणांना अटक केली आहे. दहा आरोपींकडून २ कोटी ८९ लाख ३४ हजार रुपये हस्तगत केले. त्यानंतर पुन्हा केलेल्या तपासात आणखी साडेचार लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत.मुंबईहून हुबळीकडे तीन कोटी रुपये घेऊन निघालेली कार कऱ्हाडनजीकच्या मलकापूर येथे अडवून लूट केली होती. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांनी तपास करून दहा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ९५ टक्के रक्कम हस्तगत केली होती. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी आसिफ सलिम शेख (रा. शिंदे गल्ली, कऱ्हाड) हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. दरम्यान, सोमवारी या प्रकरणातील फरार आसिफ सलिम शेख (रा. शिंदे गल्ली, कऱ्हाड) हा स्वतःहून शहर पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. या घटनेचा वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम ताशिलदार तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस