शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Satara: चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक डोंगरटेकडीला धडकला, चालकासह दोघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 11:24 IST

कोयनानगर : पाटण तालुक्यातील ढाणकल गावाच्या हद्दीतील गुहागर-विजयपूर महामार्गावर मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास मालट्रकवरील वाहकाचा ताबा सुटल्याने ट्रक डावीकडील ...

कोयनानगर : पाटण तालुक्यातील ढाणकल गावाच्या हद्दीतील गुहागर-विजयपूर महामार्गावर मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास मालट्रकवरील वाहकाचा ताबा सुटल्याने ट्रक डावीकडील टेकडीला धडकला. या अपघातात चालक क्लिनर असे दोन जण जागीच ठार झाले. या अपघाताची कोयनानगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. लहू त्रंबक माने, अक्षय कांबळे, असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.कोयनानगर पोलिसांनी सांगितले की, गुहागर-विजयपूर महामार्गावर चिपळूणहून कऱ्हाडच्या दिशेने मालट्रक (एमएच ४२ एक्यू ९०९७) हा निघाला होता. तो पाटण तालुक्यात कोयना विभागातील ढाणकल गावाच्या हद्दीतील आला असता चिपळूण-कऱ्हाड मार्गावर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला.यामुळे ट्रक थेट डाव्या बाजूकडील डोंगराच्या टेकडीला जाऊन धडकला. या अपघातात ट्रक चालक लहू त्रंबक माने (वय ३०) व क्लिनर अक्षय कांबळे (२७, दोघेही रा. डोंगरेश्वर पाटस, ता. दौंड, जि. पुणे) हे दोघेजण जागीच ठार झाले. ट्रकच्या केबिनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.कोयनानगरचे सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अपघाताचा पंचनामा केला. पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे तपास करत आहेत.

डुलकीमुळे अपघाताची शक्यताहा अपघात पहाटे सहाच्या सुमारास झाला आहे. रात्रभर सलग प्रवास करत असल्यास यावेळेत डुलकी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे हा अपघातही चालकाला डुलकी लागल्यामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू