शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

आंब्रळ येथील युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST

पाचगणी : आंब्रळ (ता. महाबळेश्वर) येथील युवकाने पहाटे घराच्या समोरच असणाऱ्या गुलमोहराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, या ...

पाचगणी : आंब्रळ (ता. महाबळेश्वर) येथील युवकाने पहाटे घराच्या समोरच असणाऱ्या गुलमोहराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, या आत्महत्येचं कारण मात्र समजू शकले नाही.

प्रतीक विलास जाधव (वय २३) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबतची पोलीस स्टेशन व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आत्महत्येपूर्वी प्रतीकने गुड नाईटचे अखेरचा स्टेटस ठेवून पहाटेच्या सुमारास घराच्या समोरच असणाऱ्या गुलमोहराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हे सकाळी त्याच्या आजोबांच्या निदर्शनास आले. प्रतीकच्या वडिलांनी तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली तर आईचेही निधन झाले आहे. प्रतीक आजी-आजोबांजवळ राहत होता. प्रतीकला मोठा भाऊ असून, तो नोकरीनिमित्त पुण्याला असतो. तर प्रतीकने दोन वर्षांपूर्वी त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या तो प्लम्बिंगचे काम करीत होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने घरातून बाहेर येत दरवाजाला बाहेरून कडी लावून सर्वजण झोपेत असताना आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पाचगणी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहेत.