शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाकडून मिहीर कोटेचांच्या कार्यालयाची तोडफोड; मुंबईत जोरदार राडा
2
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
3
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
4
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
5
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
6
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
7
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
8
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
9
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
10
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
11
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
12
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
13
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
14
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
15
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
16
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
17
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
18
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
19
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
20
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान

कार झाडाला धडकल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 10:01 AM

रहिमतपूर येथे गस्त घालत असताना पोलीस गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने जीप (एमएच ११ एबी ३०८) झाडावर जाऊन आदळली. यामध्ये सातारा ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्यासह चालक ही जखमी झाला.

सातारा : रहिमतपूर येथे गस्त घालत असताना पोलीस गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने जीप (एमएच ११ एबी ३०८) झाडावर जाऊन आदळली. यामध्ये सातारा ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्यासह चालक ही जखमी झाला. कट्टे यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हा अपघात रहिमतपूर-औंध रस्त्यावर पिंपरी हद्दीत रविवारी पहाटे झाला. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कट्टे पहाटे साडेचारच्या सुमारास रहिमतपूर पोलीस ठाण्यास भेट देऊन औंधकडे निघाल्या होत्या. बेसावध असतानाच जीप झाडावर आदळली. त्यामुळे कट्टे यांच्या डोक्याला जास्त मार लागला. चालक पोलीस नाईक विक्रम शिंदे हेही जखमी झाले. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून त्यांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर