शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

देशद्रोही सेंट्रल विस्टा प्रकल्प थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST

सातारा : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सेंट्रल विस्टाच्या नावाखाली दिल्लीमध्ये संसद भवन, राष्ट्रपती भवन ...

सातारा : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सेंट्रल विस्टाच्या नावाखाली दिल्लीमध्ये संसद भवन, राष्ट्रपती भवन व इतर ऐतिहासिक वास्तू पाडून पंतप्रधानांसाठी २३ हजार कोटींचा विलासी महाल बांधून जनतेच्या पैशाचा गैरवापर करीत आहे, असा आरोप करत विविध पुरोगामी संघटना व राजकीय पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव प्रा. कविता म्हेत्रे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे विजय मांडके, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माणिक अवघडे, बहुजन समाज पक्षाचे अमर गायकवाड, कामगार शेतकरी संघर्ष समितीचे अस्लम तडसरकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रकाश खटावकर, आर.पी.आय. (गवई)चे चंद्रकांत कांबळे, संजय गाडे, महिला राजसत्ता आंदोलनाच्या आनंदी अवघडे, शहर सुधार समितीचे विक्रांत पवार, सलीम आतार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विशाल पोळ, अमोल लोहार, आदी उपस्थित होते .

दिल्लीमध्ये पंतप्रधानांना राहण्यासाठी सेंट्रल विस्टा हा महाल बांधण्यात येत आहे. सेंट्रल विस्टा या कुटिल योजनेचा सध्याचा निर्धारित खर्च २३ हजार कोटी रुपये असून, हे संकुल पूर्ण होईपर्यंत हाच खर्च सुमारे ४० हजार कोटींपर्यंत जाणार आहे. आज देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. औषधे, ऑक्सिजन, बेडविना लोक मरत आहेत. देशातील जनतेला हॉस्पिटलची गरज आहे. परिपूर्ण आरोग्य व्यवस्थेची गरज आहे. उद्योगधंदे बंद पडले आहेत. हजारो लोकांचे रोजगार गेले आहेत. पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किमती वाढल्या आहेत. महागाई वाढली आहे.

आज देशातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, रोजगार व इतर पायाभूत सुविधांची गरज आहे. सेंट्रल विस्टासारखा प्रकल्प उभा करून हजारो कोटी रुपये ऐशआरामावर खर्च करण्यापेक्षा मोदी सरकारने हॉस्पिटल, व्हॅक्सिन, ऑक्सिजन, बेड, आरोग्यसेवा, उद्योगधंदे, महागाई, बेरोजगारी हे प्रश्न सोडवावेत.

उद्योगधंदे बंद पडले आहेत. हजारो लोकांचे रोजगार गेले आहेत. पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किमती वाढल्या आहेत. महागाई वाढली आहे.

आज देशातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, रोजगार व इतर पायाभूत सुविधांची गरज आहे. सेंट्रल विस्टासारखा प्रकल्प उभा करून हजारो कोटी रुपये ऐशआरामावर खर्च करण्यापेक्षा मोदी सरकारने हॉस्पिटल, व्हॅक्सिन, ऑक्सिजन, बेड, आरोग्यसेवा, उद्योगधंदे, महागाई, बेरोजगारी हे प्रश्न सोडवावेत. उद्योगधंदे बंद पडले आहेत. हजारो लोकांचे रोजगार गेले आहेत. पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किमती वाढल्या आहेत. महागाई वाढली आहे.

आज देशातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण ,रोजगार व इतर पायाभूत सुविधांची गरज आहे. सेंट्रल विस्टा सारखा प्रकल्प उभा करून हजारो कोटी रुपये ऐशआरामावर खर्च करण्यापेक्षा मोदी सरकारने हॉस्पिटल, व्हॅक्सिन, ऑक्सिजन, बेड, आरोग्यसेवा, उद्योगधंदे, महागाई, बेरोजगारी हे प्रश्न सोडवावेत.