शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: शिखर शिंगणापूर यात्रेत दोन गटांमध्ये दगडफेक, पाच जण ताब्यात; भाविकांमध्ये घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 13:05 IST

दहिवडी (जि.सातारा) : शिखर शिंगणापूर यात्रेदरम्यान दोन गटांत दगडफेक झाली तसेच गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या. ऐन यात्रेत हा प्रकार ...

दहिवडी (जि.सातारा) : शिखर शिंगणापूर यात्रेदरम्यान दोन गटांत दगडफेक झाली तसेच गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या. ऐन यात्रेत हा प्रकार घडल्याने भाविकांमध्ये घबराट पसरली. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे तर गर्दीचा फायदा घेऊन सुमारे पंधरा जण पसार झाले.शिखर शिंगणापूर येथे यात्राेत्सव सुरू असून, यात्रेतील ध्वज बांधण्याचा कार्यक्रम शनिवार, दि. ५ रोजी दुपारी ४:३०च्या सुमारास सुरू होता. याचवेळी पाळणे असलेल्या ठिकाणी दोन गटांमध्ये बाचाबाची सुरू होती. त्याठिकाणी जवळपास २० ते २५ लोकांचा जमाव होता. काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली.जमावातील काहींनी दोन कारच्या (एमएच २५ बीए ८०२४) आणि (एमएच १४ बीआर ९२११) काचा फोडल्या. या राड्यामुळे अनेक भाविक घाबरून सैरावैरा पळू लागले. दोन्ही गटांमध्ये नेमके काय घडले हे कोणालाही समजत नव्हते.पोलिसांनी अमोल बाबाजी काळे (वय २८), अजय अशोक काळे (वय २०, दोघेही रा. मोहा, ता. कळम, जि. धाराशिव), रामा जिरंगा काळे (वय ३७, तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव), लालासोा सुबराव काळे (वय २०, डॉकरी, ता. धाराशिव), नाना जम्या काळे (वय ५७) यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस