शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून एसपी तुषार दोशी रजेवर : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 14:07 IST

सातारा : सातारा जिल्हा परिषद निवडप्रक्रियेदरम्यान घडलेल्या प्रकाराची सध्या प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

सातारा : सातारा जिल्हा परिषद निवडप्रक्रियेदरम्यान घडलेल्या प्रकाराची सध्या प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, या चौकशीवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी हे रजेवर गेले आहेत.मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ही चौकशी कोणत्या एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून संपूर्ण घटनेचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. जिल्हा परिषद निवडीवेळी नेमके काय घडले, कोणत्या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तसेच त्यासाठी जबाबदार असलेल्या सर्व घटकांची तपासणी केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.ज्यांनी-ज्यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडवली आहे, त्यांचा सविस्तर अहवाल तयार केला जाईल. चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पडेल, असेही मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही, तसेच कोणी दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.दरम्यान, या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, विविध स्तरांवरून सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. यापार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : SP Tushar Doshi on leave amid Satara election inquiry.

Web Summary : SP Tushar Doshi is on leave to ensure impartial inquiry into Satara council election irregularities. CM Fadnavis assured thorough investigation, holding responsible parties accountable for law & order disruptions. No one will be shielded; action will be taken if found guilty.