शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
2
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
3
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
6
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
7
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
14
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
15
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
16
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
17
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
18
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
19
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
20
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
Daily Top 2Weekly Top 5

सेविका, मदतनीस झाल्या आक्रमक

By admin | Updated: December 5, 2014 23:36 IST

सीटू, आयटकचा हल्लाबोल : खासगीकरण थांबविण्याची केली एकमुखी मागणी

सातारा : कामगार कायद्यात सुरू असलेले बदल थांबविण्यात यावेत तसेच सरकारी धोरणाचे खासगीकरण थांबविण्याची मागणी करत भारतीय ट्रेड युनियन केंद्र आणि आयटक संघटनेच्या सातारा जिल्हा शाखेने केंद्र आणि राज्य शासनावर हल्लाबोल केला. शुक्रवारी या दोन्ही संघटनांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
सीटूच्या नेतृत्वाखाली सर्व अंगणवाडी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले तर आयटकच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा राजपथमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी दोन्ही संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. सीटू आणि आयटकच्या आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी संघटना, आशा वर्कर्स, शालेय पोषण आहार कर्मचारी, घरेलू कामगार, बीएसएनल कंत्राटी कामगार, औषध विक्रेते, एलआयसी, बांधकाम, मजूर, रोजगार सेवक, अखिल भारतीय किसान सभा या निदर्शनात सहभागी झाले होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारमध्ये सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सरकारी मालकीच्या कंपन्या देशी तसेच परदेशी कंपन्यांना कवडीमोल दराने विकल्या आहेत. परिणामी सामान्य जनेच्या सेवा महाग झाल्या आहेत. बड्या कंपन्यांची सोय म्हणून कामगार कायद्यात बदल केले आहेत. कामगार हितांच्या ‘अच्छे दिन’चा मोदी सरकारला मात्र विसर पडला आहे. म्हणून सरकारला वठणीवर आणण्यासाठी देशातील प्रमुख ११ कामगार संघटना मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशव्यापी लढत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही दि. ५ डिसेंबर रोजी रस्त्यावर उतरलो आहे.
कॉ. आनंदी अवघडे, प्रतीभा भोसले, मालन गुरव, अनिता चव्हाण, सुनीता धुमाळ, सुनीता चांगण, कॉ. कल्याणी मराठे, साधना गंधाले, कॉ. माणिक अवघडे, महेश नलावडे, कॉ. दत्ता राऊत, नज्बा बागवान, कॉ. संजय सावंत, कॉ. शामराव बुधवाले, कॉ. संजय शिंदे, कॉ. प्रकाश जंगत, कॉ. मिलींद मनोहर, शौकतभाई पठाण आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)