शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : वणवा जंगलात; धावपळ गावात, वनसंपदा धोक्यात ; नजीकच्या गावात भीतीचे वातावरण, वन विभागापुढे नवे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 12:14 IST

रात्रभर थंडीचा कडाका, दिवसभरा उन्हाची झळ यामुळे वन हद्दीत आगी (वणवे) लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वणव्यात अमूल्य वनसंपत्ती जळून खाक होते; पण आग विझविणे आणि कागदोपत्री नोंद घेणे या पलीकडे वन विभागाकडून कोणत्याच ठोस उपाय केल्या जात नाहीत.

ठळक मुद्देवणवा जंगलात; धावपळ गावात, वनसंपदा धोक्यात नजीकच्या गावात भीतीचे वातावरणवन विभागापुढे नवे आव्हानआगलावे मोकाटच...

गोडोली (सातारा) : रात्रभर थंडीचा कडाका, दिवसभरा उन्हाची झळ यामुळे वन हद्दीत आगी (वणवे) लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वणव्यात अमूल्य वनसंपत्ती  खाक होते; पण आग विझविणे आणि कागदोपत्री नोंद घेणे या पलीकडे वन विभागाकडून कोणत्याच ठोस उपाय केल्या जात नाहीत.नेहमीप्रमाणे यंदाही आगी लागण्याच्या घटना सुरू आहेत. आग लागू नये, यासाठी कोणतीही ठोस उपाय नसल्याने आग लागण्याचे कारण शोधून त्या लागू नयेत, यासाठी उपाययोजना राबविण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे.बहुतेकवेळा मानवी चुकामुळे जंगलात आगी लागत असल्याचे स्थानिकांचे आरोप असल्याने अशा आगलाव्यांचा शोध घेत भविष्यात आगी लागू नयेत, यासाठी उपाययोजना वन विभागाने राबविणे महत्त्वाचे आहे. मात्र, नेमके तेवढे सोडून सगळे करायचे, असा पायंडा वन विभागाचा असल्याचे बहुतांशी घटनांतून दिसते.

वनयंत्रणा वृक्ष लागवड आणि अन्य तांत्रिक कामात अडकून असल्याने आगी लावणाऱ्यांचा शोध घेणे कठीण होत असल्याचे वनविभागाच्या एका कर्मचाऱ्यांने सांगितले.आगलावे मोकाटच...वनहद्दीत आग लागेल या कारणाने ज्वालाग्राही वस्तूंचा वापर करण्यास प्रतिबंध आहे. पण बहुतांशीवेळा आगीच्या कारणात नैसर्गिकरीत्या आग लागण्यापेक्षा मानवाकडून लागल्याचे दिसून येते; मात्र त्यांचा तपास फारसा गतीने होत नसल्याने ते आगलावे मोकाट राहत असल्याने कोणावरही गुन्हे नोंद होत नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआगforestजंगल