शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

सातारा : महाबळेश्वरच्या आठवडी बाजारात दुचाकी पेटली, विक्रेत्यांसह ग्राहकांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 7:36 PM

आठवडी बाजारासाठी महाबळेश्वर येथे आलेल्या टेकवली येथील युवकाच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. बाजारपेठेत भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे विक्रेत्यांसह ग्राहकांची एकच धावपळ उडाली.

ठळक मुद्देमहाबळेश्वरच्या आठवडी बाजारात दुचाकी पेटली भर दुपारी घडलेल्या घटनेमुळे विक्रेत्यांसह ग्राहकांची धावपळ

महाबळेश्वर : आठवडी बाजारासाठी महाबळेश्वर येथे आलेल्या टेकवली येथील युवकाच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. बाजारपेठेत भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे विक्रेत्यांसह ग्राहकांची एकच धावपळ उडाली.महाबळेश्वर येथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारासाठी ग्रामीण भागातील शेकडो विक्रेते व ग्रामस्थ खरेदी विक्रीसाठी येतात. गणेश गायकवाड हा युवकही बाजारानिमीत्त महाबळेश्वरात आला होता. बाजारपेठेत एका हॉटेलच्या बाजूला त्याने आपली दुचाकी उभी केली होती.

दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास अचानक दुचाकीने पेट घेतला. गणेश याने प्रसंगावधान राखत दुचाकी रस्यावर मोकळ्या जागेत आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हॉटेल मधील पाईपलाईन द्वारे ही आग विजविण्यात आली. दरम्यान, भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे ग्राहकांसह सर्वांचीच धावपळ उडाली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात