शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

सातारा : मांढरदेवच्या खेळांडूची महाराष्ट्र संघात निवड, नांदेड येथील क्रॉसकंटी स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 1:30 PM

पॅनेशिआ इंटरनॅशल स्कूल नांदेड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य क्रॉसकंट्ी स्पर्धेत मांढरदेव येथील न्यू इंग्लिश स्कूल व मांढदेव अ‍ॅथलेटिक फाउंडेशनच्या खेळांडूनी यश संपादन केले़ या स्पर्धेतून आकांक्षा शेलार, सुशांत जेधे व विशाखा साळुंखे यांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात निवड झाली.

ठळक मुद्देमांढरदेवच्या खेळांडूची महाराष्ट्र संघात निवडनांदेड येथील क्रॉसकंटी स्पर्धेत यश

वाई (सातारा) : पॅनेशिआ इंटरनॅशल स्कूल नांदेड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य क्रॉसकंट्ी स्पर्धेत मांढरदेव येथील न्यू इंग्लिश स्कूल व मांढदेव अ‍ॅथलेटिक फाउंडेशनच्या खेळांडूनी यश संपादन केले़ या स्पर्धेतून आकांक्षा शेलार, सुशांत जेधे व विशाखा साळुंखे यांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात निवड झाली.या स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना अठरा वर्षांखालील मुलाच्या गटात सुशांत जेधे याने सहा किमी अंतर १८ मिनिटे ३६ सेकंदात पार करत प्रथम क्रमांक मिळविला. बाळू पुकळे याने तृतीय क्रमांक मिळवला़ अठरा वर्षांखालील मुलींच्या गटात आकांक्षा शेलार हिने चार किलोमीटर अंतर १३ मिनिटे ४० सेकंदात पूर्ण करत प्रथम तर विशाखा साळुंखे हिने व्दितीय क्रमांक मिळवला़ स्पर्धेत महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

उत्तर प्रदेशमध्ये येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरीता आकांक्षा शेलार, सुशांत जेधे व विशाखा साळुंखे यांची निवड झाली. हे सर्व खेळांडू प्रशिक्षक राजगुरू कोचळे व धोेंडिराम वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मांढरदेव अ‍ॅथलेटिक्स फाउंडेशन येथे सराव करतात़

टॅग्स :Mandhardevi Yatraमांढरदेवी यात्राSatara areaसातारा परिसर