lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या - Marathi News | North Korea's spy satellite launch failed, rocket targets exploded within seconds of takeoff | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय : उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या

North Korea Military Spy Satellite Launch Fails: अंतराळातून लष्करी हेरगिरी करण्याच्या उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. सोमवारी उत्तर कोरियाने एक लष्करी हेरगिरी उपग्रह प्रक्षेपण करण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ...

माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक! - Marathi News | Ex IAS officers wifes murder mystery solved 3 accused arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!

दुबे यांच्या घरातील लाखो रुपये किंमतीचे दागिने लुटण्यासाठी आरोपींनी दुबे यांच्या पत्नीची हत्या केली आणि दागिने घेऊन ते पसार झाले होते. ...

"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर - Marathi News | Mumbai News BJP MLA Ashish Shelar reply to Aditya Thackeray criticism on the costal road leak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर

कोस्टल रोडमधल्या गळतीवरुन आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर - Marathi News | Sonipat Factory Boiler Blast News : Boiler explosion in another factory, 40 workers injured, 8 in critical condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

Sonipat Factory Boiler Blast News :हरियाणामधील सोनीपत येथील औद्योगिक क्षेत्रात रबर बनवणाऱ्या एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. अचानक झालेल्या स्फोटामुळे काही समजण्याआधीच येथे काम करणारे कामगार होरपळले. सुमारे ४० कामगार जखमी ...

 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी    - Marathi News | Lok Sabha Election 2024: During the campaign rally, Rahul Gandhi suffered from heatstroke, water was poured on his head in the rally    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत केलं असं काही...

Lok Sabha Election 2024: मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये मान्सूनची चाहूल लागली असली तरी देशातील बहुतांश भागात कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत असलेल्या कार्यकर्त्यांसह मोठमोठ्या नेते मंडळींचीही दमछाक होत आहे. अस ...

"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा - Marathi News | Political parties are not private property, Ajit Pawar group targets Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन दरवर्षी १० जूनला साजरा केला जातो. परंतु यंदा हा वर्धापन दिन कुणी साजरा करायचा त्यावर अजित पवार गटाने शरद पवार गटाला खोचक उत्तर दिलं आहे.  ...

शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप - Marathi News | Passengers angry over closed AC in Shalimar-Mumbai LTT Express | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप

गोंदिया रेल्वेस्थानकावर दीड तास गोंधळ : पाच कोचमधील एसी बंद, रेल्वे विभागावर रोष ...

राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना - Marathi News | Congress is aggressive on the issue of drought in the Maharashtra, formation of department wise committees to monitor the situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

Maharashtra News: राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समित्यांची स्थापन केली असून या समित्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून विभागीय आयुक्तांना व प्रदे ...

कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश! - Marathi News | Mumbai Coastal Road tunnels are already leaking two weeks before monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन ॲक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत पाहणी केली आणि महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. महापालिका अधिकाऱ्यांनी एका रात्रीत संबंधित जागेवर डागडुजी करुन गळती थांबवली आहे.  ...

WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे? - Marathi News | whatsapp now lets you to send 1 minute long voice message here is how | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?

WhatsApp : व्हॉट्सॲप अनेक नवीन फीचर्सवरही काम करत आहे, जे सध्या बीटा व्हर्जनमध्ये आणले आहे. ...

India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास - Marathi News | Who will win in India vs Pakistan Pakistan's former players kamran akmal answer in two words | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK मध्ये कोण जिंकेल? पाकिस्तानच्या माजी खेळाडूंच दोन शब्दात उत्तर!

भारत आणि पाकिस्तान ९ जून रोजी आमनेसामने येणार आहेत. ...

घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर... - Marathi News | The bodies of 3 girls who ran away from Muzaffarpur are likely to be found in Mathura | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...

या तिन्ही मुलांच्या अचानक जाण्यानं घरचे टेन्शनमध्ये होते. त्या तिघी मैत्रिणी होत्या, त्यातील एका मुलीने घरात चिठ्ठी लिहिली होती. ...