शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

सातारा : वर्धनगड संवर्धनासाठी एकवटले शेकडो, लाठीकाठी, दांडपट्ट्यांचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 15:18 IST

स्वराज्याचे प्रवेशद्वार असणारे किल्ले वर्धनगडाचे संवर्धन करण्याच्या चंग मनाशी बांधून शकडो शिवभक्त किल्ले वर्धनगडवर एकवटले. गडावर श्रमदान करून मातीच्या ढिगाखाली गाडले गेलेल्या दोन पाण्याच्या टाक्या मोकळ्या केल्या. शिवभक्तांच्या अथक प्रयत्नामुळे या टाक्यांनी मोकळा श्वास घेतल्याने दुर्ग संवर्धक शिवभक्तांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलल्याचे पाहायला मिळाले.

ठळक मुद्देवर्धनगड संवर्धनासाठी एकवटले शेकडो, लाठीकाठी, दांडपट्ट्यांचे प्रात्यक्षिक  पाण्याच्या दोन टाक्यांनी घेतला मोकळा श्वास

पुसेगाव : स्वराज्याचे प्रवेशद्वार असणारे किल्ले वर्धनगडाचे संवर्धन करण्याच्या चंग मनाशी बांधून शकडो शिवभक्त किल्ले वर्धनगडवर एकवटले. गडावर श्रमदान करून मातीच्या ढिगाखाली गाडले गेलेल्या दोन पाण्याच्या टाक्या मोकळ्या केल्या. शिवभक्तांच्या अथक प्रयत्नामुळे या टाक्यांनी मोकळा श्वास घेतल्याने दुर्ग संवर्धक शिवभक्तांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलल्याचे पाहायला मिळाले.वर्धनगड येथे रविवारचा दिवस गाठून शिवभक्तांच्या सहकार्याने राजा शिवछत्रपती ग्रुप, दुर्गवीर प्रतिष्ठान, राजधानी रायगड ग्रुप, राजा शिवशंभू प्रतिष्ठान, शिवदुर्ग टेकर्स श्रीगोंदा यांच्या सहकार्यातून वर्धनगड संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले.

शिवभक्तांच्या उपस्थितीमुळे वर्धनगड शिवमय झाला होता. यावेळी शिवव्याख्याते विशाल सूर्यवंशी, राजा शिवछत्रपतीचे मयूर भोसले, शिवशंभू प्रतिष्ठानचे अक्षय अनपट, अक्षय गायकवाड, दुर्गवीरचे इंगळे, राजधानी रायगडचे संजय जगदळे, छावा ग्रुपचे संजय घोरपडे, धर्म रक्षकचे विशाल शिंदे यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीFortगड