शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

साताऱ्यात जुगार, दारू अड्ड्यावर छापा, पाचजणांना अटक ; कारवाईचा धडाका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 2:29 PM

सातारा : शहर व परिसरात पोलिसांनी विविध ठिकाणी जुगार आणि दारू अड्ड्यावर छापा टाकून पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे ...

ठळक मुद्देसाताऱ्यात जुगार, दारू अड्ड्यावर छापापाचजणांना अटक ; कारवाईचा धडाका सुरूच

सातारा : शहर व परिसरात पोलिसांनी विविध ठिकाणी जुगार आणि दारू अड्ड्यावर छापा टाकून पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.अभिमान जालिंधर ओव्हाळ (वय ४२), युवराज (आण्णा) जाधव (दोघेही रा. प्रतापसिंहनगर, सातारा) विष्णू शिवाजी कांबळे, राहुल अंकुश गंगावणे (वय ३५, रा. परळी, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील युवराज जाधवचा दोन्ही अड्ड्यावर सहभाग होता. याबाबत अधिक माहिती अशी, औद्योगिक वसाहतीमध्ये एक पत्र्याच्या आडोशाला जुगार खेळताना पोलिसांनी अभिमान ओव्हाळ आणि युवराज जाधव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५ हजारांचे जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. याच ठिकाणी सुरू असणाºया दारू अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी विष्णू कांबळेसोबत याच कारवाईमध्ये पुन्हा युवराज जाधवला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ हजार २७६ किमतीच्या देशी दारूच्या एकूण ६३ बाटल्या जप्त करण्यात आल्या. सातारा शहर पोलिसांनी या दोन्ही कारवाई केल्या.तिसरी कारवाई सातारा तालुका पोलिसांनी परळी, ता. सातारा येथे केली. परळी येथील एका हॉटेलच्या पाठीमागे सुरू असणाºया दारू अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी एकूण १३ बाटल्या जप्त केल्या. यावेळी पोलिसांनी राहुल गंगावणे याला ताब्यात घेतले. या तिन्ही कारवाया पोलिसांनी महाराष्ट्रदिनी केल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर