सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर, ८.२ मिलीमीटर पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 13:07 IST2021-07-19T13:06:18+5:302021-07-19T13:07:36+5:30

Rain Satara : सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत चालला आहे. रविवारी दिवसभर आणि सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी ८.२ मिलीमीटर पाऊस पडला. तर आतापर्यंत सरासरी ९०.७ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

Satara district receives 8.2 mm of rainfall | सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर, ८.२ मिलीमीटर पावसाची नोंद

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर, ८.२ मिलीमीटर पावसाची नोंद

ठळक मुद्दे सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ८.२ मिलीमीटर पावसाची नोंद

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत चालला आहे. रविवारी दिवसभर आणि सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी ८.२ मिलीमीटर पाऊस पडला. तर आतापर्यंत सरासरी ९०.७ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

एकूण पावसाची आकडेवारी 

सातारा तालुका - ६.४ (२६०.९), जावळी - ९.४ (९१), पाटण - १०.३ (१०३.१), कऱ्हाड - ६.१ (५३.६), कोरेगाव - ५.१ (७१.९) मिलीमीटर, खटाव - ४.३ (३५.६), माण - ५.६ (११३.१), फलटण - १.८ (६४.२), खंडाळा - ०.५ (४१.२), वाई - १०.९ (९५.२) आणि महाबळेश्वर तालुका ४९.९ (४९७.६) मिलीमीटर.

Web Title: Satara district receives 8.2 mm of rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.