शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: बेपत्ता माजी ग्रामपंचायत सदस्याचा विहिरीत आढळला मृतदेह, नेमके कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 14:03 IST

हणमंत यादव चाफळ: पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील डेरवण येथील दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या माजी ग्रामपंचायत सदस्याचा मृतदेह एका विहिरीत ...

हणमंत यादवचाफळ: पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील डेरवण येथील दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या माजी ग्रामपंचायत सदस्याचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला. अतुल कृष्णात सोनावले (वय-४०) असे या मृत माजी ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. ही घटना आज, गुरुवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद चाफळ पोलीस ठाण्यात झाली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अतुल सोनवले दोन दिवसापासून बेपत्ता होते. घरगुती कारणांमुळे तो घर सोडून निघून गेला होता. दरम्यान गावातील ग्रामस्थांनी सोशल मिडियावरुन अतुल बेपत्ता असुन सापडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. नातेवाईकही त्याचा शोध घेत होते. यातच आज, गुरुवारी सकाळी गुऱ्हाळघर नावाच्या परिसरातील एका शेतकऱ्यास विहिरीत कोणीतरी पडल्याचे निदर्शनास आले.संबंधित शेतकऱ्याने याबाबतची माहिती चाफळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने म्रुतदेह बाहेर काढला असता तो अतुलचा असल्याची ओळख पटली. या घटनेची माहिती सर्वत्र पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजु शकले नाही. चाफळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस