शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ ‘ॲटलास मॉथ’ फुलपाखरू आढळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:46 IST

उंडाळेतील दादासाहेब उंडाळकर विद्यालयाच्या आवारात बगीचा असून, याठिकाणी फुलपाखरे आढळून येतात. एरव्ही सर्वत्र दिसणाऱ्या फुलपाखरांपेक्षा दोन दिवसांपूर्वी एक वेगळे ...

उंडाळेतील दादासाहेब उंडाळकर विद्यालयाच्या आवारात बगीचा असून, याठिकाणी फुलपाखरे आढळून येतात. एरव्ही सर्वत्र दिसणाऱ्या फुलपाखरांपेक्षा दोन दिवसांपूर्वी एक वेगळे फुलपाखरू संजय पाटील यांना बागेत दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती विद्यालयात दिल्यानंतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांनीही त्याठिकाणी गर्दी केली.

फुलपाखराविषयी माहिती देताना अभ्यासक माने म्हणाले, ॲटलास मॉथ हे आशिया खंडातील जंगलात आढळणारे मोठे पतंग आहे. त्याचे पंख २४ सेंटिमीटरपर्यंत असतात आणि पंखांच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ सुमारे १६० सेंटिमीटरपर्यंत असते. मादी झाडांच्या पानाखाली २.५ एमएम आकाराची गोलाकार अंडी देते. या फुलपाखराचे आयुष्य एक ते दोन आठवड्यांचे असते. मादी अंडी दिल्यानंतर मरते. दोन आठवड्यानंतर हिरव्या रंगाचे सुरवंट जन्म घेतात आणि लिंबू, पेरू, दालचिनी यासारख्या सदाहरित झाडांवर अन्न खातात. सुरुवातीला अंड्यांचे कवच हे त्यांचे अन्न असते. त्यानंतर हे पाने व रेशीमपासून बनवलेल्या कोषामध्ये जातात. कोषामधून चार आठवड्यानंतर पतंग बाहेर पडतात. ऊर्जा वाचविण्यासाठी ते रात्री संचार करतात आणि दिवसा आराम करतात.

यावेळी प्राचार्य बी. आर. पाटील, हरितसेना समन्वयक जगन्नाथ माळी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

फोटो : ०७केआरडी०१

कॅप्शन : उंडाळे (ता. कऱ्हाड) येथील स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब उंडाळकर विद्यालयात दुर्मिळ फुलपाखरू आढळले.