शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सातारा जिल्हा परिषदेचे प्रतापसिंह शेती केंद्र पुन्हा कृषीविभागाकडे हस्तांतरित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:29 AM

सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील येथील प्रतापसिंह सेंद्रिय शेती केंद्र हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेतील एका बैठकीत याबाबत निर्णय झाला असून, लवकरच तो पहिल्याप्रमाणे कृषी विभागाकडे जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. दोन वर्षांपूर्वी हे केंद्र जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शिक्षण विभागाकडे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळणे बंद झाले होते.

ठळक मुद्देराधिका रस्त्यावर आहे २० एकर त्रात प्रतापसिंह सेंद्रिय शेती केंद्र जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून दोन वर्षांपूर्वी केंद्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरित शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान मिळणे झाले होते बंद

सातारा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील येथील प्रतापसिंह सेंद्रिय शेती केंद्र हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेतील एका बैठकीत याबाबत निर्णय झाला असून, लवकरच तो पहिल्याप्रमाणे कृषी विभागाकडे जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे.येथील राधिका रस्त्यावर प्रतापसिंह सेंद्रिय शेती केंद्र आहे. सुमारे २० एकर क्षेत्र या ठिकाणी आहे. या केंद्रात विविध पिके घेण्यात येतात. तसेच रोपवाटिका, गांडूळ खत प्रकल्प चालविण्यात येतो. यावर्षी येथे उसाचे सुमारे अडीच एकर क्षेत्र आहे. तर सोयाबीन काढण्यात आले आहे.

रोपवाटिकेत नारळाची रोपे आहेत. येथील नारळाची रोपे आणि गांडूळ बीज शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर देण्यात येत होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी हे केंद्र जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शिक्षण विभागाकडे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळणे बंद झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्र