शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ..म्हणून कंपनीने खतविक्रेत्यांना दिली साग्रसंगीत पार्टी; बारबालांसमोर नाचणारे सोलापूर, बारामती, सांगलीसह कर्नाटकातील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:26 IST

नावे लपविण्यासाठी पोलिसांकडे याचना..

सातारा : पाचगणी येथील हाॅटेलमध्ये बारबालांसमोर नाचणारे २० जण हे सोलापूर, बारामती, सांगलीसह कर्नाटकातील असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. खत दुकानदारांनी खतविक्रीमध्ये चांगली कमाई करून दिल्याने संबंधित कंपनीने त्यांना पाचगणीतील हाॅटेलमध्ये साग्रसंगीत पार्टी दिली होती, असे पोलिसांनी सांगितले.पाचगणी येथील हिराबाग हाॅटेलमध्ये मंगळवारी रात्री ९ वाजता पाचगणी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी १२ बारबाला बीभत्सपणे नृत्य करताना आढळल्या तर त्यांच्यासमोर काहीजण डान्स करत होते. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्वजण सोलापूर, सांगली, बारामती तसेच कर्नाटकातील खतविक्रेते आहेत. विक्रमी खत विकून कंपनीला मोठा लाभ मिळवून दिल्याच्या बदल्यात कंपनीने त्यांना चक्क बारबालांचा नृत्य कार्यक्रम आयोजित करून दिल्याचे तपासातून पुढे आले आहे.दरम्यान, गेल्यावर्षीही पाचगणी पोलिसांनी अशाच पद्धतीने एका हाॅटेलवर छापा टाकला होता. त्यावेळीही बारबालांसमोर नाचणारे याच जिल्ह्यातील होते, असे पोलिसांनी सांगितले.

नावे लपविण्यासाठी पोलिसांकडे याचना..आपण बारबालांसमोर नाचताना पकडले गेलो, हे कोणाला समजू नये. तसेच आपली नावे वर्तमानपत्रांमध्ये येऊ नयेत, यासाठी संबंधित खतविक्रेत्यांनी पोलिसांकडे याचना केली. आमचे कुटुंब उद्ध्वस्त होईल, असे एक विक्रेता पोलिसांना म्हणत होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीSolapurसोलापूरBaramatiबारामतीKarnatakकर्नाटक