प्रदीप विधाते या मतदारसंघात निवडून येतील याविषयी कोणाच्या मनात शंका नव्हती. मात्र, या मतदारसंघात काहीतरी भलत-सलत सुद्धा घडू शकते, अशी भीती राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली होती. ...
जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावली विकास सेवा सोसायटी मतदार संघात तणावपूर्ण वातावरण असतानाच रविवारी मतदानात दिवशीच आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांचे विरोधी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली होती. ...
Indian Army News: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटीच्या जोरावर आसाम रायफलमधे भरती होऊन प्रथम महिला सैनिक होण्याचा बहुमान प्राप्त केलेल्या जावळी तालुक्यातील गांजे गावची कन्या शिल्पा चिकणे हिचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. ...