लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

साताऱ्याचा पारा १४ अंशांवर, थंडीत पुन्हा वाढ - Marathi News | Satara mercury rises to 14 degrees, cold again | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याचा पारा १४ अंशांवर, थंडीत पुन्हा वाढ

गारठ्यात वाढ झाली असून शेकोट्या पेटू लागल्या आहेत. तर ग्रामीण भागातील शेती कामांवर परिणाम झाला आहे. ...

साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे पदक जाहीर - Marathi News | Satara Superintendent of Police Sameer Shaikh announced Union Home Minister's medal | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे पदक जाहीर

महाराष्ट्रातील दोन पोलीस अधीक्षकांसह एकूण ११ जणांचा समावेश आहे. ...

वृद्ध उद्योगपतीला मुलानेच ठेवले डांबून; उंब्रज पोलीस ठाण्यात नऊजणांवर गुन्हा दाखल - Marathi News | The old industrialist was shut up by his son A case has been registered against nine persons in Umbraj police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्ध उद्योगपतीला मुलानेच ठेवले डांबून; उंब्रज पोलीस ठाण्यात नऊजणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात त्यांचा मुलगा, सून, नातू व नातसून यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा : यजमान महाराष्ट्राच्या झारखंडवर शानदार विजय - Marathi News | 32nd junior National Kho Kho Tournament: hosts Maharashtra registered Impressive win over Jharkhand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा : यजमान महाराष्ट्राच्या झारखंडवर शानदार विजय

फलटण -  भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा अॅमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली ३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनीही विजयी सलामी दिली ...

दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास वाहतूक कोंडीचा; कोल्हापूर-पुणे महामार्गावर प्रचंड गर्दी - Marathi News | Return journey after Diwali holiday in traffic jam; Huge rush on Kolhapur-Pune highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास वाहतूक कोंडीचा; कोल्हापूर-पुणे महामार्गावर प्रचंड गर्दी

वेळे परिसरात खंबाटकी बोगद्यातून जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच पाऊस जास्त प्रमाणात पडल्याने या बोगद्यातून पाण्याचे पाट वाहू लागले आहेत. ...

कराड अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध!, बँकेने पार केलाय ४५०० कोटींचा टप्पा - Marathi News | Karad Urban Bank election unopposed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराड अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध!, बँकेने पार केलाय ४५०० कोटींचा टप्पा

सुभाषराव जोशी, सुभाषराव एरम यांच्या कारभारावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

सातारा: पतसंस्थेतील २४ कोटींच्या अपहार प्रकरणात तिघांना अटक; चेअरमन, व्यवस्थापकासह संचालकाचा समावेश - Marathi News | Three arrested in case of embezzlement of 24 crores from a credit institution in Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: पतसंस्थेतील २४ कोटींच्या अपहार प्रकरणात तिघांना अटक; चेअरमन, व्यवस्थापकासह संचालकाचा समावेश

तब्बल चार वर्षांनंतर अटक ...

सातारा: बुडणाऱ्याचा शोध घेताना पट्टीचा पोहणाराच बुडाला, कोरेगावात पसरली शोककळा - Marathi News | One drowned while searching for the drowning in Koregaon Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: बुडणाऱ्याचा शोध घेताना पट्टीचा पोहणाराच बुडाला, कोरेगावात पसरली शोककळा

मृतदेहाचा शोध घेण्यास सुरूवात केल्यानंतर काही वेळातच तेही त्याच ठिकाणी बुडाले ...

सातारा: गडकिल्ल्यांच्या गावाने जागविला शिवरायांचा इतिहास, अंबवडे बुद्रुकमध्ये तरुणांनी साकारले उभेहूब किल्ले - Marathi News | Castle competition on the occasion of Diwali in Ambwade Budruk villages of Parli valley | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: गडकिल्ल्यांच्या गावाने जागविला शिवरायांचा इतिहास, अंबवडे बुद्रुकमध्ये तरुणांनी साकारले उभेहूब किल्ले

भव्य दिव्य किल्ले स्पर्धेत चाळीसहून अधिक किल्ल्यांचा सहभाग ...