लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
सातारच्या इतिहासाला सोन्याचा मुलामा देणार; विश्वास पाटील यांचा छ. शाहू चरित्र लिहण्याचा मानस - Marathi News | It will give gold plating to the history of Satar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारच्या इतिहासाला सोन्याचा मुलामा देणार; विश्वास पाटील यांचा छ. शाहू चरित्र लिहण्याचा मानस

विधात्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्यायच केला आहे. त्यांना अवघे ४९ वर्षांचे आयुष्य लाभले. ...

घरीच अभ्यास करुन परीक्षा दिली! एमपीएसीत कराड तालुक्यातील शिरगावच्या भाऊ बहिणीचा डंका - Marathi News | Siblings Prithviraj Prashant Patil and Priyanka Prashant Patil from Karad have been selected in the examination conducted by MPSC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घरीच अभ्यास करुन परीक्षा दिली! एमपीएसीत कराड तालुक्यातील शिरगावच्या भाऊ बहिणीचा डंका

पृथ्वीराज पाटील व प्रियांका पाटील या दोघांचे शालेय शिक्षण यशवंतराव चव्हाण विद्यालय, यशवंतनगर येथून झाले आहे. ...

Satara: सीसीटीव्हीतील रिक्षा ठरली चोरटे शोधण्यासाठी उपयुक्त, चालकासह दोन महिलांना अटक - Marathi News | Satara: CCTV rickshaw proved useful in finding thieves, two women arrested along with driver | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सीसीटीव्हीतील रिक्षा ठरली चोरटे शोधण्यासाठी उपयुक्त, चालकासह दोन महिलांना अटक

Satara Crime News: सातारा शहरातील मंगळवार पेठेत माजी नगरसेवकाच्या बंगल्याच्या साईटवरुन लाेखंडी साहित्याची चोरी करणाऱ्या तिघांना शाहुपुरी पोलिसांनी गजाआड केले. ...

कृषी विभाग अलर्ट; सहा खत विक्रेत्यांना दणका, चारचे निलंबन; दोघांचा परवाना रद्द - Marathi News | Department of Agriculture alert Six fertilizer sellers busted in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कृषी विभाग अलर्ट; सहा खत विक्रेत्यांना दणका, चारचे निलंबन; दोघांचा परवाना रद्द

सध्या जिल्ह्यात १२ भरारी पथकांच्या माध्यमातून वाॅच सुरूच आहे. ...

रयत क्रांती संघटनेची 'वारी शेतकऱ्याची' साताऱ्यात; सदाभाऊंनी वाजवला ढोल - Marathi News | Ryat Kranti Sangathan's 'Vari Ketharchi' in Satara; Sadabhau played the drum | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रयत क्रांती संघटनेची 'वारी शेतकऱ्याची' साताऱ्यात; सदाभाऊंनी वाजवला ढोल

रयत क्रांती शेतकरी संघटनेने विविध मागण्यासाठी २२ मे पासून ' वारी शेतकऱ्यांची ' ही पदयात्रा सुरू केली आहे. ...

सातारा बाजार समितीचे विक्रम पवारच कारभारी; ‘लोकमत’चा अंदाज ठरला खरा - Marathi News | Vikram Pawar has become the president of Satara Bazaar Committee | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा बाजार समितीचे विक्रम पवारच कारभारी; ‘लोकमत’चा अंदाज ठरला खरा

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३० एप्रिल रोजी झाली होती. या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य पॅनलने ३० वर्षांपासूनची सत्ता कायम राखली. ...

साताऱ्यात अनधिकृत बांधकामप्रकरणी तिघांवर गुन्हा - Marathi News | Case against three in connection with unauthorized construction in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात अनधिकृत बांधकामप्रकरणी तिघांवर गुन्हा

दुसरी फिर्याद सिटी सर्व्हे ४९७/ अ,९,२ यासंदर्भातली आहे. संशयित राठी यांना या जागेवरील बांधकाम बेकायदेशीर व्यावसायिक वापर बंद करण्यासाठी नोटीस बजावली होती ...

Satara: मधमाश्यांच्या हल्ल्यात पंचवीस जखमी, वाई तालुक्यातील लोहारेतील घटना, चार जण गंभीर - Marathi News | Satara: Twenty-five injured in bee attack, Lohara incident in Y taluka, four seriously | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मधमाश्यांच्या हल्ल्यात पंचवीस जखमी, वाई तालुक्यातील लोहारेतील घटना, चार जण गंभीर

Satara News: लोहारे (ता. वाई) येथील स्मशानभूमीत सावडण्याचा विधी उरकून बाहेर पडताना लोकांवर आग्यामोहाच्या पोळ्यावरील मधमाश्यांनी हल्ला केला. यामध्ये २५ जण जखमी झाले. ...

Satara: मालट्रकमधील पोती कारवर पडल्याने कारमधील मुलाचा मृत्यू, चार जखमी - Marathi News | Satara: Child dies in car, four injured as sacks from goods truck fall on car | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मालट्रकमधील पोती कारवर पडल्याने कारमधील मुलाचा मृत्यू, चार जखमी

Accident: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काशीळ, ता. सातारा गावच्या हद्दीत चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये मालट्रक उलटून त्यातील चण्याची पोती कारवर पडल्याने त्याखाली सापडून एका १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ...