एकसष्ठ वर्षीय वृद्ध सायंकाळी शेतातून घरी आले. नेहमीप्रमाणे जेवण केले. त्यानंतर रात्री झोपी गेले. मध्यरात्री डोके दुखायला लागले म्हणून झोपेतून उठले. ...
Crime: कऱ्हाड - मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात युवकावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्यात आला. कºहाड तालुक्यातील जुळेवाडी गावात शनिवारी रात्री ही घटना घडली. ...