लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाड दुर्घटनेनंतर वाठारचा पूल बंद - Marathi News | After the Mahad accident, the bridge is closed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाड दुर्घटनेनंतर वाठारचा पूल बंद

ब्रिटिशकालीन बांधकामाला तडे : प्रशासनाला अखेर जाग; कोरेगाव तालुक्यातील पर्यायी मार्गावरुन वाहतूक सुरू ...

सुई-दोऱ्याने तोंड शिवून नागाचा छळ - Marathi News | Naga's torture by sewing needle and cord | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सुई-दोऱ्याने तोंड शिवून नागाचा छळ

वाईत अघोरी प्रकार : कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे नागाची सुटका; वनकर्मचाऱ्यांनी तोडले टाके ...

सुई-दो-याने नागाचे तोंड शिवून दूध पाजण्याचा अघोरी प्रकार ! - Marathi News | Sui-two-way cigarette mouth and mouth of cigarette! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुई-दो-याने नागाचे तोंड शिवून दूध पाजण्याचा अघोरी प्रकार !

नागपंचमीच्या मुहूर्तावर चौका-चौकात दुधाच्या अभिषेकाने भिजू पाहणारा नाग अखेर सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे वन विभागाच्या कार्यालयात जाऊन विसावला. ...

वारणा, कृष्णेला पुराचा धोका - Marathi News | Varna, Krishna danger to flood | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वारणा, कृष्णेला पुराचा धोका

सांगलीत पाणीपातळी ३२ फुटांवर : शिराळ्यातील चार पूल पाण्याखाली; पावसाचा जोर कायम ...

वाईच्या महागणपती मंदिरात दोन फूट पाणी - Marathi News | Two feet of water in the Maha Ganapati Temple in Wai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाईच्या महागणपती मंदिरात दोन फूट पाणी

देवदर्शन बंद : कृष्णानदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्या जलपर्णी ...

शवविच्छेदन नसेल तर आर्थिक मदत विसरा! - Marathi News | Forget the financial help if there is no autopsy! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शवविच्छेदन नसेल तर आर्थिक मदत विसरा!

नैसर्गिक आपत्ती : जिल्ह्यात ४ मृतांच्या नातेवाइकांना १६ लाखांची मदत ...

‘वेण्णा’ ब्र्रिटिशकालीन पुलाला झुडपांचा वेढा - Marathi News | The 'Venna' Britishtan Bridge is in the siege | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘वेण्णा’ ब्र्रिटिशकालीन पुलाला झुडपांचा वेढा

नवीन पुलाची मागणी : धोकादायक वळणावर गेले अनेकांचे प्राण ...

एलईडीच्या गायब फाईलचा सभेत प्रकाश ! - Marathi News | Light of the missing file in the light of the light! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एलईडीच्या गायब फाईलचा सभेत प्रकाश !

--सत्ताधाऱ्यांकडून पदाधिकारी धारेवर : गुन्हा दाखल करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन; सभेत विविध ४६ विषयांना बहुमताने मंजुरी --सातारा पालिका सर्वसाधारण सभा ...

साताऱ्यात यंदाही पारंपरिक वाद्ये अन् कृत्रिम तळी ! - Marathi News | Traditional instruments and synthetic palm in Satara this year! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात यंदाही पारंपरिक वाद्ये अन् कृत्रिम तळी !

गणेशोत्सव बैठक : सामाजिक एकोपा वाढविण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज; मूर्ती विसर्जनासाठी तळ्यांची निर्मिती ...