मल्हारपेठ : गणेवाडी-ठोमसे, ता. पाटण येथील जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक अमोल हजारे यांच्या प्रयत्नामुळे पहिल्या इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या प्रियंकाला नवीन दृष्टी ...
कºहाड : मंडईत आपण दरासाठी घासाघीस करू शकतो; पण ‘बायोडाटा’च्या बाजारात ते चालत नाही. घासाघीस करणाºयाला तिथं किंमत नाही. आधीच घोडं अडलेलं, त्यात मध्यस्थांचा भाव वधारलेला. ...
उंब्रज (जि. सातारा) : ‘सीरियामधील युद्ध हे धर्मयुद्ध नसून जलयुद्ध आहे. तेथे जे घडतंय ते पाण्यामुळे. भारतातही पाणी प्रश्नावर काम झाले नाही तर पुढील सात वर्षांत भारताचा सीरिया होईल, ...
दहिवडी (जि. सातारा) : माण तालुक्यातील बिदाल गावाने गेल्यावर्षी वॉटरकप स्पर्धेत राज्यपातळीवर चांगली कामगिरी केली. बक्षीस पात्र ठरल्याने गावाला आताच्या स्पर्धेत भाग घेता येत नसला ...
संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : विवाह म्हणजे विश्वासाचा सोहळा; पण सध्या याच सोहळ्यात बनवाबनवीचा फंडा वापरला जातोय. विवाह लाऊन देण्याच्या नावाखाली बोगसगिरी केली जातेय. इच्छूकांना लाखो रूपयांचा गंडा घातला जात असून वाग्दत्त वराला मुलगी दाखविण्य ...
कºहाड : ‘योगशास्त्रात जसे योगासनांना महत्त्व आहे. तसेच निरोगी शरीरासाठी योग्य आहारही महत्त्वाचा आहे. कारण त्यामुळे दीर्घायुष्य लाभत असते. आज भारतात अतिरिक्त आहारामुळे खूप व्यक्ती आजारी पडतात. तर काही भुकेमुळे मृत्यू पावतात. या देशातील एकही व्यक्ती आज ...
सातारा/पाचगणी : एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करत दोघेही घरातून बाहेर पडले. आपण लग्न केलं तर कोणीच स्वीकारणार नाही, ही सल दोघांच्याही मनात सलत होती. यातूनच जीवनाचा शेवट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, शेवटची इच्छा म्हणून गळ्यात मंगळसूत्र अन् पत ...
म्हसवड : माण तालुक्यातील नगदी पीक म्हणून कांदा पीक येथील शेतकरी घेत असतात; पण गेल्या वर्षापासून कांद्याच्या दरात सतत उतारामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. उन्हाळी कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे.जून महिन्यात केलेल् ...