वाठार निंबाळकर : विठुरायाच्या दर्शनासाठी आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड मुक्कामी विसावला. फलटण येथून सकाळी सहा वाजता दिंड्यांनी प्रस्थान केले. या दरम्यान गावोगावी ...
सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे सोमवारी एकूण संकलित होणाºया २३ लाख ५८ हजार ४०० लिटर दुधापैकी अवघे १ लाख ८२ हजार १०० लिटर दुधाचे संकलन झाले. एकूण दूध संकलनाच्या ११.७५ टक्के इतके अत्यल्प दूध संकलन झाले. संपूर्ण जिल्ह्यातील द ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवार (१६ जुलै) पासून पुकारलेल्या दूध दरवाढ आंदोलनास कराड तालुक्यातही पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानीचे ... ...
सातारा शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या कास परिसराच्या डोंगरमाथ्यावर भात लावणीस वेगाने सुरुवात झाली असून, परिसरातील शेतकरी डोक्यावर इरले, पोती व कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात व्यस्त झाले आहेत. ...
साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी वाढला असून, रविवारपासून धुवाँधार सुरू आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात ६९.७८ टीमएसी इतका साठा झाला. तर नवजा येथे २७७ आणि महाबळेश्वरला १८९ मिलीमीटर पाऊस झाला. कोयना धरणात ...
तरडगाव : दिवसेंदिवस माउलींच्या पालखी सोहळ्याला जस मोठं स्वरूप प्राप्त होत आहे, तसा त्याची सेवा करणारा वर्गदेखील वाढत आहे. या काळात वारकºयांना ‘साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ या मनोभावे वेगवेगळ्या मार्गाने दानधर्म करणारी मंडळी दिसतात. अशीच सेवा फ ...
संतोष गुरव ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ज्या ठिकाणी सामाजिक, पर्यावरण उपक्रम त्या ठिकाणी कºहाडकर असे समीकरणच कºहाड व परिसरात पाहायला मिळतेय. कºहाडकरवासीयांकडून नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच सहभागही घेतला जातो. अशाच एका उपक्रमात कºहा ...