साताऱ्यातील पोलीस भरतीत बंदोबस्त पूर्ण करून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून फलटणकडे निघालेले फलटण शहरचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या कारला वाई तालुक्यातील बदेवाडी येथील पुलावर पाठीमागून आलेल्या मालट्रकने धडक दिली. ...
खटाव तालुक्यातील भोसरे येथील पाणी फाउंडेशनच्या सराव केंद्राला विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्मभूमीचे दर्शन घेऊन भोसरेची शिवारफेरी केली. ...
वातावरणात थंडीचे प्रमाण कमी होऊन उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने ग्रामीण भागातील महिलांमध्ये उन्हाळी पदार्थ घरीच करण्याच्या कामांची लगबग सुरू झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे. ...
सोने-चांदी व्यापाऱ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना कऱ्हाड तालुक्यात घडली आहे. कोपर्डे हवेली हद्दीत शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. ...
सातारा : गलेलठ्ठ पगार असल्यामुळे जो तो आयटी क्षेत्राकडे वळत असतो. सध्या आयटी क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले असताना दुसरीकडे मात्र अंगात खाकी वर्दी घालण्याचे स्वप्न हेच आयटी अभियंते ...
सातारा : जिल्ह्यातील खून, दरोडा, सावकारी, खंडणी, जबरी चोरी, मटका-जुगार चालवणारे, बेकायदा दारूविक्री आदी गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण ...
सातारा : सेल्फीच्या फंद्यात वाहत गेलेल्या तरुणाईची मने बोथट होत असल्याचे चित्र साताºयात शुक्रवारी झालेल्या अपघातावेळी पाहायला मिळाले. ब्रेक निकामी झालेल्या जेसीबीने सात ते आठ वाहनांना ...