सातारा जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून, सातारा शहर व परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास चांगलाच पाऊस बरसला. त्यामुळे सर्वत्र पाणीपाणी झाले होते. तर दुष्काळी भागातही पाऊस झाल्याने बळीराजांत आनंदाचे वातावरण आहे. ...
वॉटर कप स्पर्धेत समाधानकारक कामगिरी बजावलेल्या कोरेगाव तालुक्यातील रुई गावात बुधवारी वरुणराजाने दमदार हजेरी लावल्याने एका तासात तब्बल ४१ शेततळी आणि सीसीटी भरून ओढ्या, नाल्यात पाणी साठल्याने ग्रामस्थांनी या पाण्यात उतरून आंनदोत्सव साजरा केला. ...
वाचकहो. मथळ्याचा अर्थ नीट जाणून घ्या. ‘कमळाचा भाव’ म्हणजे बाजारातला दर नव्हे. ‘भाव’ म्हणजे ‘भाऊ.’ जसं पूर्वी कोरेगावात ‘घड्याळ’वाल्यांच्या ‘ताई’ होत्या, तसं जिल्ह्यात म्हणे ‘कमळ’वाल्यांचे ‘भाऊ’ निर्माण झालेत. ...
मारामारी, चोरीचे गुन्हे दाखल असल्याने न्यायालयात ‘बंटी-बबली’ हजर झाले. न्यायालयातून पुढची तारीख घेऊन हे दाम्पत्य घरी निघाले. मात्र, वाटेत त्यांना पुन्हा चोरी करण्याचा मोह आवरता आला नाही. ...
वॉटर कप स्पर्धेचा तिसरा टप्पा पार पडल्यानंतर आता माणमधील व मुंबईसह राज्यात कार्यरत असणाऱ्या अधिकाºयांना ग्रीन माण तालुका बनविण्याचं ध्येय लागलं आहे. ...
उत्कंठावर्धक, अगदी चुरशीच्या आणि झटापटीच्या रंगलेल्या राज्यस्तरीय मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात पुणे संघाने सातारा संघावर ७ गुणांच्या फरकाने विजय मिळविला. ...
नगरपालिका व महाराष्ट्र शासनाचा झोपडपट्टी सुधार योजनेंतर्गत सदर बझार लक्ष्मीटेकडी येथील सुरू असलेल्या घरकूल योजनेला येथील काही भुरट्या दादांच्या दादागिरी व चोरट्यांमुळे खो बसला आहे ...