श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीतील पहिले उभे रिंगण फलटण तालुक्याच्या तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे शनिवारी सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी पार पडले. या नयनरम्य सोहळ्याला याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी ...
धुके अन् पावसाचा आधार घेऊन शहरातील तीन पतसंस्थांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांची रोकड लंपास केली. चोरीची ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे महाबळेश्वर शहरात खळबळ उडाली आहे. ...
औंध येथील यमाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मारहाण करून लूटमार करणाºया टोळीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली. ...
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, कोयना, नवजा येथे पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. धरणाने शनिवारी सकाळी साठी ओलांडली. धरणात सध्या ६२.१२ टीएमसी पाणीसाठा झाला. जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पाणीसाठा वाढत आहे. ...
प्रसूतिपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा बागुलबुवा करून अनेक शासकीय आणि खासगी दवाखान्यांमध्ये बारा आठवड्यांच्या आतील गर्भपात करण्यास एकीकडे नकार दिला जातो. तर दुसरीकडे जास्तीचे ...
संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मुुक्तार्इंनी मांडे भाजले होते, असे सांगितली जाते. सुमारे सहाशे वर्षांनंतरही वारकऱ्यांकडून या परंपरेचं जतन केलं जात आहे. ...