दहिवडी : ‘माण तालुक्यात जलसंधारणांची कामे झाली आहेत. त्याचप्रमाणे बिदाल गावाने गेल्या वर्षी वॉटरकपमध्ये चांगले काम केले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐनवेळी मॅच फिक्सिंग केली. त्यामुळे बिदालचा नंबर हुकला,’ अशी खंत रासपचे अध्यक्ष व दुग्धवि ...
सागर बाबर ।लोकमत न्यूज नेटवर्ककुकुडवाड : महाराष्ट्रीयन परंपरेनुसार नवीन लग्न झाल्यानंतर दुसºया दिवशी कुलदैवत देव देवतांच्या दर्शनासाठी नवरा नवरी जाण्याची परंपरा या महाराष्ट्रात सध्या चालू आहे. मात्र माण तालुक्यातील शिवाजीनगर (कुकुडवाड) येथील नवविवा ...
सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याला उन्हाच्या झळांनी हैराण केले आहे. त्यातच आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जमिनीतील उपलब्ध पाणीही मोठ्या प्रमाणावर शोषून घेतले जात आहे. या परिस्थितीत दुष्काळावर मात करण्याऐवजी जिल्हा प्रशासन मात्र पाणी साठल्याच ...
सातारा तालुक्यातील धावडशी येथील ब्रह्मेंद्रस्वामी हायस्कूलमधून सातवीतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाची चोरी झाली आहे. याबाबत माहिती अशी की, धावडशी येथील ब्रह्मेंंद्रस्वामी हायस्कूलच्या पुरुष शिक्षकांच्या खोलीमध्ये उत्तरपत्रिका ठेवल्या होत्या. ...
रहिमतपूर येथे गस्त घालत असताना पोलीस गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने जीप (एमएच ११ एबी ३०८) झाडावर जाऊन आदळली. यामध्ये सातारा ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्यासह चालक ही जखमी झाला. ...
कऱ्हाड : कऱ्हाड शहर हे अतिक्रमणाचं शहर म्हणून सध्या सर्वत्र दिसू लागलं आहे. या शहरात इमारतींपासून ते पादचारी मार्ग, रस्त्यांवर ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. याचा त्रास हा सर्वांनाच होत आहे. मात्र, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकास ...
वाई : वाई-पाचवड मार्गावरील वाकेश्वरजवळ रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेले ब्रिटिशकालीन वटवृक्ष वाटसरूंना आजही हक्काची सावली देत आहे. मात्र, काही विघ्नसंतोषींकडून या वटवृक्षांच्या बुंध्यात केमिकल ओतून आग ...
महाबळेश्वर : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासन पातळीवर प्लास्टिकबंदी, पेपरलेस काम करण्यासाठी जनजागृती केली जाते; पण महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘पेपरलेस’ संकल्पनेलाच खो ...