कऱ्हाड : सोमवार, दि. ३० एप्रिलची मध्यरात्रीची बारा वाजण्याची वेळ. वसंतगडावर पेटलेल्या शेकडो मशाली परिसरातल्या लोकांना खुणावू लागल्या. अनेकांची पावलं गडाच्या दिशेने वळली. पाहतो तो काय? तेथे अवघी ...
दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे सुटीत घरात बसून राहण्यापेक्षा अनेक मुलं टायपिंग, संगणक प्रशिक्षण सुरू करतात. खटाव तालुक्यातील मायणी येथील एका टायपिंग इन्स्टिट्यूटमधील सुमारे पन्नास मुला-मुलींनी पाचवड येथे एक दिवस श्रमदान केले. दरम्या ...
सांगली पोलिसांच्या पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंड दत्ता जाधव याच्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने साताऱ्यात सापळा रचून अटक केली. दीपक अण्णा लोंढे, धनराज ऊर्फ धनू ज्ञानदेव बडेकर (दोघेही रा. प्रतापसिंहनगर, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यां ...
अल्पवयीन मुलीशी खोटे लग्न करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर बाळासाहेब मुजावर (रा. सय्यद कॉलनी, करंजे नाका), दिशान आतार (रा. शाहूपुरी), इब्राहीम व आपटे गुरुजी अशी संशयित आरोपी ...
ढेबेवाडी : एकविसाव्या शतकात आधुनिक महाराष्ट्रातील ‘मिनी मंत्रालय’ तथा ग्रामपंचायतींचा कारभार जलद आणि सुलभ व्हावा, या उद्देशाने ‘संग्राम’ योजना जन्माला आली. या योजनेचे नामांतर ...
म्हसवड : ‘चाळीस वर्षांत बारामतीकरांनी माण तालुक्यासाठी काय केले? हे जनतेला माहीत आहे. दुष्काळी जनता पाण्यासाठी एकवटली असताना आता दुधाचे दर कोसळल्याने ...
सातारा : बाजारात दाखल झाल्यापासून सर्वसामान्यांना वाकुल्या दाखवणारा फळांचा राजा अखेर सामान्यांच्या अवाक्यात आला आहे. बुधवारी साताऱ्याच्या बाजारपेठेत ६० गाड्या भरून आंब्याची आवक झाली. ...
सातारा : पुस्तकांचं गाव असलेल्या भिलारमधील या अभिनव उपक्रमास एक वर्ष पूर्ण होत असून, दि. ४ मे रोजी या निमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये अॅम्फी थिएटरचे उद्घाटनही होणार असून, शब्दचांदणे हा ...