येथील गुरुवार पेठ आणि टॅक्सी गल्लीमध्ये ३५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याने आरोग्य, हिवताप पथक खडबडून जागे झाले आहे. या पथकाने मंगळवारी १४५ घरांची तपासणी केली ...
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले आपल्या इशारातून निवडणुकांचे संकेत देत आहेत. साताऱ्याची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. ...
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. भाग्यश्री विजय बडे (मूळ रा. नांदगाव, ता. सातारा, सध्या रा. मुंबई) असे आरोपी महिलेचे नाव आहे. ...
खडकी, ता. वाई गावच्या नदीपात्राबरोबरच लगतच्या शिवारात मोठी मगर आढळल्यामुळे ग्रामस्थांबरोबरच शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर याबाबत संपर्क साधल्यावर वनविभागाच्या अधिकाºयांनी फक्त पाहणी केली. त्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे वनविभागाने गांध ...
‘भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यातच आनंद खरा’ हा सुखी संसाराचा मंत्र घेऊन सातारा येथील महिला व बालकल्याण विभागाच्या समुपदेशक ज्योती जाधव यांनी आठ वर्षांत तब्बल दीड हजार संसार मोडता-मोडता सावरले आहेत. ...
‘दरवर्षीप्रमाणे तेच ते टंचाई आराखडे सादर न करता प्रत्यक्ष टंचाईवर कशी मात करता येईल, याच्या उपाययोजना करा. प्रत्यक्ष गाव पातळीवर जाऊन टंचाई निवारण्याचा ठोस कार्यक्रम हाती घ्या. ...