दानोळी येथून वारणेचे पाणी देणार नाही म्हटल्यावर सत्तेच्या बळावर १४00 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याच्या पाठीमागे इचलकरंजी व सरकारचे गौडबंगाल आहे. वारणाकाठच्या जनतेवर दबाव आणण्याचे कारस्थान यापुढे केले तर शिरोळ ...
दीपक पवार ।तांबवे : कोयना नदीकाठावर होणारे लाल मातीचे उत्खनन वृक्षांच्या मुळावर उठले आहे. ठेकेदार मातीचे उत्खनन करताना अडथळा ठरणारी मोठमोठी झाडे मुळासह उपटून काढत असल्यामुळे अनेक वृक्ष नष्ट होत आहेत. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे. तसेच लाल मातीच्या ...
प्रमोद सुकरे ।कऱ्हाड : गुरुवारी रात्री एका जाहीर कार्यक्रमात पृथ्वीबाबा, बाळासाहेब, उदयसिंह, आनंदरावनाना, इंद्रजितबाबा, अविनाशदादा ही सारी मंडळी एकाच व्यासपीठावर दिसली. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून टिपलेली छबी काही मिनिटांतच तालुका, जिल्हा अशी सर्वद ...
‘सुमारे चारशे वर्षांपूर्वी युद्ध कला आणि युद्धनीती कशी होती, तसेच शिवकालीन शस्त्रे व खेळ कोणते होते, हे आज बहुतांशी व्यक्ती आणि युवकांना माहिती नाही. ...
प्रशांत कोळी ।सातारा : ‘निपाह’ या व्हायरसमुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेजारील केरळमध्ये आतापर्यंत १२ रुग्ण दगावले आहेत. कर्नाटकातही दोन रुग्ण आढळल्याने आता ‘निपाह’ हळूहळू अनेक राज्यांमध्येही पाय पसरत आहे. सध्या महाराष्ट्राच्या ...
पावसाळ्यात नद्यांना महापूर आल्यानंतर अनेक गावे संपर्कहीन होतात. त्याचप्रमाणे बामणोली परिसरातील शिवसागर जलाशयातील पाणी कमी होत असल्याने तेथील गावे संपर्कहीन होण्याच्या मार्गावर आहेत. ...
शिक्षण संस्थाचालकांनी केलेले निलंबन रद्द करावे, या मागणीसाठी एका शिक्षकाने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या केबिनबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ...
सातारा : ग्रामीण अर्थव्यवस्था सबलीकरणासाठी व उभारणीसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या अभ्यासाकरिता नेपाळ व बांग्लादेशातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील ...
भ्रष्टाचारमुक्त बदली प्रक्रिया व्हावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या आॅनलाईन बदलीचा घोळ वाढतच चालला आहे. शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या बदलीच्या कागदावर ...
दहिवडी : ‘दुष्काळ’ हा शब्द पुसण्यासाठी गेली ४५ दिवस तालुक्याने ऊन, वारा अन् पावसाची तमा न बाळगता दिवसरात्र काम केले. पहाटे पाचला भोंगा.. लोकं अंघोळ चहा, नाष्टा.. घर, आंगण, जनावराचा गोठा साफ.. जनावरांच्या धारा व्हायच्या तोपर्यंत सातचा भोंगा व्हायचा. ...