सातारा : जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या पश्चिम घाटात अनेक वर्षे अभ्यास करून साताºयाच्या अमित सय्यद या संशोधकाने चार नव्या पालींच्या प्रजातींचा शोध लावला आहे.अफ्रिका तसेच आशियात आढळून येणाºया पालींच्या कुळातील निमास्पीस हे एक कूळ ...
पाचवड : नोटाबंदीमुळे रद्द झालेल्या जुन्या चलनी नोटा बदलून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बाजीराव अण्णा मोरे (वय ५०, रा. राणगेघर, ता. जावळी) याला पाचवड येथील बैल बाजारतळावर भुर्इंज पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दहा लाख रुपयांच्या जुन्या चलनी नोटा पोलिस ...
सातारा येथील शाहू कला मंदिरची १५ फूट उंच असलेली संरक्षण भिंत मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने ही भिंत शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडवर न कोसळता आतल्या बाजूला पडली. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने कोयनेचे दरवाजे साडेपाचवरून साडेचार फुटांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. दरवाजा आणि पायथा वीजगृहातून ४१५१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
कण्हेर धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून, पाणीसाठा नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातून वेण्णा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी किडगाव व हमजाबाद या गावांना जोडणारा वेण्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आ ...
सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जी रुग्णालये आपली धर्मादाय अथवा चॅरिटेबल ओळख लपवत आहेत, अशी ४२ रुग्णालये जिल्हा धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या हिटलिस्टवर आहेत. या रुग्णालयांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. संबंधित रुग्णालयांनी रुग्णांना मोफत ...
राज्यात सर्वत्र कर्णकर्कश आवाजात ध्वनिक्षेपक यंत्रणा लावण्यावर बंदी आहे. त्याचे काटेकारपणे पालन करत सामाजिक उपक्रम राबवून उत्सव साजरा करा, असे आवाहन पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी केले. ...