आमच्या भूमिकेमुळे आर्थिक शोषण करून घेणारा शिक्षक संस्थाचालकांच्या कचाट्यातून मुक्त झाला आहे. एक रुपया न देता पारदर्शी पद्धतीने शिक्षक भरती होणार, हे महाराष्ट्रात घडणार आहे,’ अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. ...
‘राज्यातील भाजप सरकार महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, हे फक्त जाहिरातीतून सांगत आहे. मात्र, त्यांच्या पक्षाचे आमदार मुजोर झाले आहेत. भाजपचे धोरण हे बेटी बचाव नसून बेटी भगाव असे आहे,’ असे सांगून ...
मंत्र्यांचा दौरा म्हटलं की तास-दोन तासांची प्रतीक्षा ठरलेली असते; पण साताऱ्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांसह सर्वांनाच धक्का दिला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ते अर्धा तास कार्यक्रमस्थळी पोहोचले. शिक्षकांशी संवाद साधून मंत्री तावडे यांनी ...
कदम यांच्या नावात राम असला तरी त्यांची विलासीवृत्ती आहे. महाराष्ट्रातून असा कचरा काढून टाकावा, असा जोरदार प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. दरम्यान, वाघ यांनी व पक्षाच्या महिला पदाधिकारी, सदस्यांनी शिक् ...
सकाळ झाली की भंगार वेचणं अन् मिळालेल्या पैशातून पोट भरणं एवढाच त्या चिमुकल्यांचा दिनक्रम. परिस्थितीशी झगडणाºया या मुलांना शिक्षणाचा जराही गंध नव्हता. मात्र, लिंब-गोवे येथे राहणाºया एका शिक्षकाने या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न ...
‘पुन्हा काँग्रेसचेच सरकार पाहिजे !’ असा नारा देत निघालेली जनसंघर्ष यात्रा सगळीकडेच पोहोचत आहे. रविवार अन् सोमवारी ही यात्रा सातारा जिल्ह्यात आली अन् पुढे निघूनही गेली; पण मागे राहिले ते जिल्ह्यातील काँगे्रस अंतर्गत वादाचे ‘ना’राजी नाट्य ! कऱ्हाडच्या ...
सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून, अनेक प्राचीन वास्तू साताऱ्याचा इतिहास उलगडत आहेत. नुकताच राजाचे कुर्ले या ठिकाणी एक प्राचीन शिलालेख आढळून आला आहे. हा शिलालेख कलचुरी घराण्यातील असून, तो सुमारे साडेआठशे वर्षे जुना ...
‘आला पावसाळा, आरोग्य सांभाळा’ असं माणसाप्रमाणेच पाळीव जनावरांसाठीही म्हणण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो. याचा परिणाम अलीकडच्या काही दिवसांत पशुपक्ष्यांमध्येही ...
घाडगेवाडी जिल्हा परिषद शाळेवर चार महिन्यांपासून नियमित शिक्षक नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांच्या संमयमाचा बांध मंगळवारी फुटला. शिक्षक दिनाच्या आदल्या दिवशी संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाच्या मागणीसाठी घाडगेवाडी ...