शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आंर्तबाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटावे. त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ असल्यास मनही प्रसन्न राहते, याचे बाळकडू मिळावेत, यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने ‘स्वच्छ शाळा, ...
उदयनराजे भोसले एक ताकदवर नेते आहेत. ते आमचे चांगले मित्र आहेत. मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जात आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांचेही स्वागत आहे. असे ट्विट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी करुन एकप्रकारे ...
राष्ट्रवादीकडून छत्रपतींच्या वंशजांची अवहेलना केली जात आहे. त्यामुळे खासदार उदयनराजेंनी स्वाभिमान दाखवून भाजपमध्ये यावं, असा सल्ला माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी दिला. ...
कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे सकाळी साडेआठ वाजता येणारी व सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान येणारी अशा दोन बंद केलेल्या एसटी तत्काळ सुरू कराव्यात, या मागणीसाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी सोमवारी दोन एसटींची तब्बल दोन तास वाहतूक रोखली. ...
अदालत वाडा परिसरातील रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका इमारतीमध्ये मद्यपींनी धुमाकूळ घालून सात ते आठ जणांना मारहाण झाली. या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी रात्री उशिरा सातारा शहर पोलिसांनी सहा जणांना अटक केली. ...
पाटण : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पाटण हा अतिपावसाचा तालुका म्हण्ूान ओळखला जातो. या पावसामुळे पर्यटकांना पाटण तालुक्यातील कोयना धरण आणि परिसरातील लहान-मोठे धबधब्यांची भुरळ पडते. मात्र, पावसाळा संपल्यानंतर तालुक्याचे निसर्ग सौंदर्य आणखीनच खुणावते. पाव ...
सातारा : दहा-बारा तास एसटी चालवणं... रात्रीचं जागरण.. मिळेल तेथे मिळेल ते खाणं... एसटीच्या चालक-वाहकांना अनेक व्याधी जडणे, चिडचिडणेपणा वाढण्याच्या घटना घडतात. असे असताना राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील चालक-वाहक फीट अन् फाईन असल्याचे समोर ...
सातारा : नवरात्रोत्सव जवळ आल्याने जिल्ह्यात सर्वत्र दुर्गादेवीच्या स्थापनेसाठी लागणाऱ्या दुर्गामूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे आहे. सातारा शहरातील कुंभारवाड्यात कारागिरांकडून मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. शहरातील अनेक म ...