छत्रपती शिवरायांच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड शुक्रवारी ३५८ मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. निमित्त होते ते प्रतापगडवासिनी श्री भवानीमातेच्या मंदिरास ३५८ वर्षे पूर्ण झाल्याचे. ...
स्वत:ची किडनी देऊन मुलाच्या भविष्याचा विचार करणाऱ्या पद्मिनी पांडुरंग देवकर यांचा आदर्श सर्व माता-भगिनींनी घ्यावा तेवढा थोडाच आहे. ‘आई’ या शब्दात किती महान असा विचार सामावला आहे. आई माझा गुरू, आई कल्पतरू हे म्हणताना फार गोड वाटते. आईविना हे जग सुने आ ...
सातारा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या पंचायत समितीच्या सभेत करण्यात आला. धुमाळ यांच्याविरोधात लोकांच्या तक्रारी होत्या. तालुक्यातील शाळांची गुणवत्ता त्यांच्यामुळेच ढासळली असल्याचा आरोप ...
पुस्तकांच्या गावी भिलार येथेही वाचनध्यास या सलग वाचनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी दिली. ...
समाजकार्याची कार्यप्रेरणा आज तरी महाराष्ट्राला नवी नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कित्येक स्त्रिया स्वयंपूर्णतेने कार्यरत आहेत. समाजाला जागं करणारी शिकवण महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सर्वात पहिल्यांदा दिली. त्यातूनच प्रेरणा घेत मलटण, ता. ...
ज्या क्षेत्रात काम करण्यासाठी पुरुषांचाही थरकाप उडतो, अशा शवविच्छेदन क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे भोर येथील शीतल रामलाल चव्हाण या युवतीने. विशेष म्हणजे वयाच्या सहाव्या वर्षांपासून ती या क्षेत्रात ...
शाहू क्रीडा संकुलात बॅडमिंटन कोर्ट चालवायला मिळावे. तसेच तेथे प्रॅक्टिस करायला देत नसल्याच्या रागातून एकाने जिल्हा क्रीडा कार्यालयात घुसून जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात म ...
कुंभारवाडी (आसले), ता. वाई येथील विवाहितेचा हॉटेल सुरू करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावून जाचहाट करण्यात आला. याप्रकरणी पती, सासू व सासऱ्याच्या विरोधात भुर्इंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...