महाबळेश्वर येथील प्राथमिक शाळेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या चार झोपड्यांना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता अचानक भीषण आग लागली. या आगीत सर्व झोपड्या जळून खाक झाल्या असून, संसारोपयोगी साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ...
चाफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील शासकीय इमारतीचे अज्ञाताने कुलूप तोडले आहे. तर एक कुटुंब गेली अनेक महिन्यांपासून येथे वास्तव्य करत आहे. असे असतानाही प्रशासनाने मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे. येथे कोणीही या व बंद इमारतीचे कुलूप तोडून राहा, अशी ...
मलकापूर : सध्या वीज वापर ही घराघरातील आवश्यक गरज बनली आहे. एका बाजूला गरज तर दुसऱ्या बाजूला विजेच्या वाढत्या बिलामुळे ही गरजच आज सर्वसामान्यांची डोकेदुखी बनली आहे. ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानात दहिवडी नगरपंचायतांनी जोरदार तयारी केली असून, १५ तारखेपासून सुरू होणाऱ्या या अभियानात विविध ठिकाणी संदेश देणारे, लोकांना प्रोत्साहित करणारे ...
सलग दहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने निसर्ग कॉलनी व स्वरूप कॉलनीतील संतप्त महिलांनी बुधवारी करंजे नाका येथे रास्ता रोको केला. पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्त न केल्याने ...
कोणत्याही स्वरुपाची वैद्यकीय पदवी नसताना बेकायदा गर्भलिंग तपासणी व मशीन बाळगून पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाथा खाडे याच्यावर न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचे ...