एक घाव, दोन तुकडे, असं म्हणतात. डोंगरावर वसलेल्या जंगलवाडी गावातल्या ग्रामस्थांचंही असंच झालंय. एक गाव; पण दोन तुकडे, अशी या गावाची तºहा आहे. एकाच ठिकाणी वसलेलं हे सुमारे चारशे ...
सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी प्रशांत निकम यांना चार व्यावसायिकांनी केलेल्या मारहाणीच्या घटनेला विरोध दर्शवत गुरुवारी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. शासकीय कामात अडथळा निर्माण करून मारहाण करणाऱ्यांवर वेळीच आवर घा ...
सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या फलटण-कऱ्हाड येथील सहा सराईत गुंडांकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्यांचा कोल्हापुरात येण्यामागचा उद्देश नेमका काय होता, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. ...
पहिली मुलगीच झाली, या कारणावरून पत्नीचा जाचहाट केल्याच्या आरोपावरून सचिन बाबूराव भिसे (वय ३०, रा. नाडे नवारस्ता, ता. पाटण) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
पाटण : पाण्याशिवाय तालुक्यातील डोंगरदऱ्यांतील शेतकºयांची प्रगती नाही. जिल्ह्यामध्ये शासनाच्या जलसंपदा विभागाने २००० मध्ये काही प्रकल्प हाती घेतले. त्यामुळे ... ...
ज्वारी, मका, ऊस यासह इतर पिकांवर अल्पावधीतच प्रादुर्भाव करणाºया अमेरीकन लष्करी अळीची चिंतेमुळे शेतकरी भयभीत झाला आहे. नव्याने उद्भवलेल्या या किडीने शेतकºयाला मोठ्या आर्थिक ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत खांदेपालट केली आहे. कºहाड व पाटण तालुक्याची जबाबदारी असणारे हर्षद कदम यांची गच्छंती करण्यात आली असून, त्यांच्या जागी जयवंत शेलार यांची नियुक्ती ...
राजवाडा ते मंगळवार तळे या रस्त्यावर पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून दुमजली भाजी मंडई बांधली. ग्राहकांच्या गाड्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली. ...
खटाव तालुक्यातील मुळीकवाडी येथील ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून, परिसरात असलेल्या तलाव, विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. तर जनावरांना चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने पिण्यासाठी पाणी व जनावरांना चारा उपलब्ध ...