मल्हारपेठ : कºहाडसह पाटण तालुक्याच्या डोंगररांगांमध्ये डरकाळी फोडणारा बिबट्या सध्या मात्र नागरी वस्तीत शिरकाव करू लागलाय. तालुक्यांतील अनेक गावांमध्ये ... ...
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा अन्नाच्या शोधार्थ वावर वाढला आहे. कोयना खोरे व महाबळेश्वरसारख्या ... ...
संकेश्वर येथील कत्तलखान्यात 14 बैल घेऊन जाणारा ट्रक रविवारी सकाळी उंब्रज येथे गोरक्षकांनी पकडला. त्यांनी ट्रकसह 14 बैल पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी बेकायदा वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. ...
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहर व परिसरात पार्ट्या झडत असतात. उत्साहाच्या भरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांच्या सात टीम तयार करण्यात ...