प्रत्येकाला आपलं मूल, भाच्चा, भाजी, पुतण्या छान गुटगुटीत सगळ्यांसारखं हसणारं, खेळणारं असावं असं वाटतं; पण तेच मूल सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळं विशेष असेल तर कोणाला कल्पनाही करवत नाही; पण अनेकांना हे माहितीच नसतं की ही मुलंच जगावेगळी असतात. ...
शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून नरेंद्र पाटील यांनी आज त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच साताऱ्यात एकच राजे, शिवेंद्रराजे असं म्हणत अप्रत्यक्षरित्या उदयनराजे यांना टोला लगावला. ...
कऱ्हाड : वहागाव, ता. कऱ्हाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी आयएसओ करण्यासाठी लोकसहभागातून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही ... ...
शिवसेना-भाजप-रिपाइं व मित्र पक्षांच्या युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी शनिवारी मोठे शक्तिप्रदर्शन करत सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर सोमवारी पहाटे रोहिदास ऊर्फ बापू चोरगे (रा. पुणे) व त्याच्या अन्य साथीदारांनी टोलच्या पैशावरून वादावादी करून त्यांच्या जवळील पिस्तुलने गोळीबार करून पोबारा केला होता. या गोळीबारातील गुंड अक्षय जालि ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांकडून संचलन केले जात आहे. खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या शिरवळसह पळशी याठिकाणी शिरवळ पोलिसांनी मोठ्या प्रमाणात संचालन केले. यावेळी शिरवळ पोलीस स ...