खंडाळा : ‘खंडाळा येथील उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य मिळाले पाहिजे. आजपर्यंत मी येथील भुमिपुत्रांसाठी लढा दिला. अजून कितीही खटले ... ...
सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेणार असल्याची शक्यता आहे. ...
अतिवृष्टीचा प्रदेश ओळख असलेल्या वाई तालुक्यात दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस न पडल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात भीषणता वाढत चालली आहे. धरणे ...
लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील हे शोकसभेच्या निमित्ताने साताºयात गुरुवारी एकाच व्यासपीठावर एकत्र ...
मतदान जागृतीसाठी शासन पातळीवर अनेक प्रयोग करण्यात येतात; मात्र पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी गावचे रहिवासी बापूराव गुंड हे स्वत:च्या खिशातील पैसे घालवून राज्यभर बाईक प्रवास करून मतदान जागृतीचा संदेश देत आहेत. ...
सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे रण पेटले असूून, माढ्यात काटे की टक्कर तर साताºयात चुरस निर्माण झाली आहे. यामुळे ज्या-त्या विधानसभा मतदार संघातील आमदारांवरच सर्वच उमेदवारांची बेरीज-वजाबाकी ठरणार आहे. ...