आमदार जयकुमार गोरे यांचे माण खटाव तालुक्याच्या विकासात योगदान नाही. निवडणुकीच्या तोंडावर ते केवळ चमकोगिरी करत असून आमचं आता ठरलंय आमदार जयकुमार गोरे यांचा दुप्पट मतांनी पराभव करणार, असा इशारा येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आला. ...
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण ११ हजार ३३१ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १००५ प्रकरणात तडजोड झाली. त्यातून एकूण १९ कोटी २५ लाख ३८ हजार २६ रुपयांची वसुली करण्यात आली. ...
सातारा तालुक्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जितेंद्र उर्फ बबन हिंदूराव मोरे (वय २३, रा. गजवडी, ता. सातारा) याला अटक केली असून, त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. ...
सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम दिशेतून गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे या परिसरात मुसळधार पाऊस पडतो. साहजिकच जागोजागी धबधबे, हिरवागार निसर्ग ... ...
सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या गुन्ह्यांचा तत्काळ छडा लावण्याचे आदेश दिले होते. ...