अजिंक्यतारा किल्ला हा जैवविविधतेने नटला आहे. या किल्ल्यावर मोर, लांडोर, खारूताई, चिमण्या यासह अनेक पशुपक्ष्यांचा अधिवास आहे. या पक्ष्यांचा सांभाळ करणाºया ललिता केसव (मोरांची आई) पक्ष्यांसाठी दररोज खाद्य व पाण्याची व्यवस्था करीत आहेत. ...
लोकांच्यातून निवडून गेलेल्या खासदाराने जे प्रश्न सोडवायचे असतात, ते उदयनराजेंनी सोडवले नाहीत. सातारा जिल्ह्यातील खुंटलेला औद्योगिक विकास, बेरोजगारी या प्रश्नांबाबत खासदार बोलायला तयार नाहीत ...
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या माण तालुक्यातील शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला परंपरागत पद्धतीने जलाभिषेक घालण्यासाठी राज्यभरातून अनेक मानाच्या कावडी जातात. ...
सातारा शहर व सातारा औद्योगिक वसाहतीसाठी कूपर उद्योग समूहाची अग्निशामक सेवा वरदान ठरली आहे. आगीच्या तांडवावेळी स्वत:चा जीव धोक्यात घालून या सेवेतील कर्मचारी देवदूतासारखे तत्काळ धावून जातात ...