लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
धैर्यशिलांचे ‘कदम’ काँगे्रसपासून दूर ! : कारण-राजकारण - Marathi News | 'Kadam' of Patients Away from Congress! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धैर्यशिलांचे ‘कदम’ काँगे्रसपासून दूर ! : कारण-राजकारण

मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो; पण गत 5 वर्षांत मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांनी येथे बरीच मशागत केली आहे, त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार निश्चित. ...

खंडाळ्यातील गावांची पाणीदारकडे वाटचाल - Marathi News | The villages in the ruins would pass on the water | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खंडाळ्यातील गावांची पाणीदारकडे वाटचाल

शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेतून आणि लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून खंडाळा, बेंगरुटवाडी, हरळी, धावडवाडी, बोरी, वेळेवाडी, म्हावशी, झगलवाडी, मोर्वे, लोहोम, केसुर्डी यासह अनेक गावांतून गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. ...

राष्ट्रवादीची गोची.. शिवेंद्रराजेंना रान मोकळे - Marathi News | NCP's gauchi .. Shivinderrajan's ranks | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीची गोची.. शिवेंद्रराजेंना रान मोकळे

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी मुलाखती घेतल्या. शिवेंद्रसिंहराजे भोसले वगळता इतर सर्व इच्छुक उमेदवार उपस्थित होते. ... ...

शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे चाक निखळले - Marathi News | The wheels of the rickshaw that transported the school children collapsed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे चाक निखळले

शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या भरधाव रिक्षाचे चाक निखळल्याने शाळकरी मुलांसह नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. मात्र, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन रिक्षाला हातभार लावल्याने मोठा अनर्थ टळला. ...

भाताच्या शिवारात रामा हो रामाचे स्वर, पारंपरिक गीतांची चलती - Marathi News | The tone of Rama Ho Rama in the rice paddy, the movement of traditional songs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाताच्या शिवारात रामा हो रामाचे स्वर, पारंपरिक गीतांची चलती

अल्पशा विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने परिसरातील शेतकरी डोक्यावर इरले, पोती व कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात व्यस्त झाले आहेत. भाताच्या शिवारात ह्यरामा हो रामा.. रामाच्या बागेमध्ये हो बागेमध्ये, पाऊस पडतो झिरमि ...

'शिवेंद्रसिंहराजेच काय मी पण तीच चूक केलीय', अजित पवारांची कबुली - Marathi News | Ajit Pawar confesses' I have made the same mistake like Shivinder Singh for vidhan sabha elction | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'शिवेंद्रसिंहराजेच काय मी पण तीच चूक केलीय', अजित पवारांची कबुली

साताऱ्यात असतानाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आपल्या भेटीला आलेले नाहीत, त्यांनी सातारा जावळी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारीही मागितली नाही. ...

काँग्रेसचा हार, सेनेचा बुके; उदयसिंह जाणार कुठे? -कारण राजकारण - Marathi News | Defeat of Congress, Sena's book; Where will Uday Singh go? | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँग्रेसचा हार, सेनेचा बुके; उदयसिंह जाणार कुठे? -कारण राजकारण

क-हाड दक्षिणचे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी या मतदार संघातून विजयाची सप्तपदी पूर्ण केली. मात्र ...

पोलिसाचा महिला पोलिसावर अत्याचार - Marathi News | Police woman tortured by police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलिसाचा महिला पोलिसावर अत्याचार

पोलीस युवतीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या आरोपावरून अनिल सुभाष पवार (वय २७, रा. शंभर फुटी रोड, विश्रामबाग, सांगली) या सांगली पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसावरच अत्याचाराचा ...

महिलेला चाकूचा धाक दाखवून दुचाकी पळवली - Marathi News | The woman fled a two-wheeler with the knife knife | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महिलेला चाकूचा धाक दाखवून दुचाकी पळवली

कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिलेला चाकूचा धाक दाखवून दुचाकी पळविल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास शाहूपुरी परिसरात घडली. ...