माढा मतदार संघात मोठ- मोठया नेत्याच्या सभामधुन आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना महायुतीचे माढा मतदार संघाचे उमेदवार रणजिंतसिह नाईक निंबाळकर यांनी प्रचारा दरम्यान आळजापुर -कापशी फाटयावर सुरु असलेले क्रिंकेट सामान्यात स्वता हातात बॅट धरली तर दिगब ...
घरात घुसून वृद्धेच्या गळ्यातील गंठण तोडून तसेच पलायन करणाºया संशयितास पोलिसांनी पकडले. ही घटना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास शाहूनगर येथे घडली.प्रशांत बाबुराव मनवे (रा. मनवेवाडी, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी ...
शहरातील वाहतूक कोंडीवर चांगला उपाय ठरणाºया ग्रेड सेपरेटरचे काम वेगाने सुरू असून, पालिका मार्गाचे काम निम्म्याहून अधिक पूर्ण झाले आहे. त्यातच महाराजा सयाजीराव विद्यालयात मतदान केंद्र असल्याने पोवई ...
ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना साताºयातील गेंडामाळ येथे राहाणाºया अजित इंगळे यांच्या घरात घडली. ...