‘नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर अमित शहा लोकांना समजले. ते त्याआधी तुरुंगात होते, एवढीच माहिती आम्हाला होती, शरद पवार को उखाडेंगे, असं आता ते म्हणतात. त्यांची मस्ती लवकरच उतरेल,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली. ...
येथील देगाव फाट्यावरील हेल्थ क्लबमध्ये घुसून पाच ते सहा युवकांनी तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता घडली. यामध्ये हेल्थ क्लबचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल झाला ...
शहरात गुडफ्रायडेनिमित्त ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये दुपारी बारा ते तीन या वेळेत प्रार्थना केली. येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर उच्चारलेल्या सात शब्दांवर संदेश देण्यात आला. तसेच सातारा शहरातून संदेश फेरी ...
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, शनिवार, दि. २० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताºयात वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार आहे. ...
फसवणूक प्रकरणात तडजोडीसाठी पावणे दोन लाखांची मागणी करणारे फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या २२०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले असून, येत्या दोन दिवसांत परजिल्ह्यातील ... ...