दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेले लोकसभेचे कुरुक्षेत्र मंगळवारी मतदानानंतर शांत झाले. लोकसभेच्या या रणांगणात विधानसभेचा युद्धसराव सुरू असल्याचे पदोपदी जाणवले. आता कोण किती पाण्यात आहे, ते २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. ...
सातारा येथील नागेवाडी, ता. सातारा येथील गोदाममधून बांधकाम साहित्य चोरून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले सेंट्रिंग प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत. ...
सातारा : लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात झालेले मनोमिलन दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना रुचले नसल्याचेच चित्र ... ...
पूर्वी झालेल्या भांडणातून अक्षय राजेंद्र गोळे (वय २१, मूळ रा. गजवडी, ता. सातारा. सध्या रा. शाहूपुरी सातारा) याला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता अंबेदरे गावाजवळ घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाल ...