पळशी, ता. खटाव येथील एका पेट्रोल पंपावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीतील सहाजणांना औंध पोलिसांनी जेरबंद केले. हे सर्वजण सातारा जिल्ह्यातील रहिवाशी असून, यातील एकजण अल्पवयीन आहे. तर या घटनेदरम्यान दोघेजण पळून गेले आहेत. या टोळीकडू ...
औंध येथील कोणत्याही एटीएम सेंटरमधून व्यवस्थित पैसे निघत नसल्याने परिसरातील ग्रामस्थ, भाविक व पर्यटकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. एटीएम प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, येथील दोन्ही एटीएम केंद्रे शोपीस बनल्या असून, ते ...
रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वादाशी माझा दूरवर कसलाही संबंध नाही. त्यामुळे माझे आणि रामराजेंचे सेटिंग, संगनमत आहे, हे खासदारांचे विधान हास्यास्पद आहे. माझे सेटिंग फक्त सातारा आणि जावळीतील जनतेशी आहे आणि तेही आपुलकी, प्रेम आणि विकासकामांपुरते आहे. ...
लोकसभेच्या रणांगणात घायाळ झालेल्या राष्ट्रवादी काँगे्रसला भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी खिंडीत पकडले आहे. नीरा-देवघरचे बारामतीला जाणारे पाणी अध्यादेश काढून रोखण्यात आलंय. माढा मतदार संघात पराभवामुळे घायाळ झालेल्या राष्ट्रवादीला नामोहरम करून सातारा ज ...
चारित्र्याच्या संशयावरून पतीने बेदम मारहाण करीत पत्नीचा खुन केला. बनवडी ता.कऱ्हाड येथे मंगळवारी रात्री हि घटना घडली. या प्रकरणी पतीला कऱ्हाड शहर पोलिसांनी अटक केली आहे. ...
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मंगळवार, दि. २ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. यंदाही लोणंद येथे दीड दिवसाचा मुक्काम असणार आहे. सोहळ्यातील वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा ...
‘जैसी करनी वैसी भरनी, या न्यायातून कोणालाच सूट मिळत नाही, आमदार शिवेंद्रराजे आमचे बंधू असले तरी सुद्धा याला ते अपवाद नाहीत, लोकसभेला आमदार शिवेंद्रराजेंनी आमचे कामच केल्याने आमच्या ...
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. जेणेकरून त्यास मोफत प्रवास करता येऊ शकेल. मात्र, या योजनेची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी बनली आहे. ...