पुणे-बेंगलोर महामार्गावर २४ जून रोजी झालेल्या जोरदार पावसात शेंद्रे येथे डोंगराचा भाग खचून दगड, मातीचा भाग सखल भागात साठला होता. याबाबत लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाने गुरुवारपासून डोंगराच्या भिंतींना शॉक्रिट (प्लास् ...
सातारा जिल्ह्यात पाऊस सुरू झालाय. तरीही टंचाईग्रस्तांना पाणी कमी पडू देऊ नका. वस्तुस्थिती जाणून घ्या. विनाकारण टँकर बंद करू नका. वाटल्यास खेपा कमी करा, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच यावेळी जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचाय ...
पावसाला सुरुवात झाली नाही तोच दरड कोसळण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटात काही महिन्यांपूर्वीच सिमेंटचे संरक्षक कठडे उभारण्यात आले. परंतु घाटरस्ता खचत असल्याने कठड्यांचाच कडेलोट झाला. त्यामुळे यवतेश्वर घाटातून ...